तेजस्विनी पंडित: ‘अहो विक्रमार्का’ मध्ये वीरांगणा भवानीच्या भूमिकेत; चित्रपट 30 ऑगस्टला मराठीसह पाच अन्य भाषांमध्ये प्रदर्शित होणार
तेजस्विनी पंडित, जी नेहमीच आपल्या विविध भूमिकांमधून स्वतःचा वेगळा ठसा उमटवते, आता ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्यपटात वीरांगणा भवानीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्रिकोटी पेटा यांनी केले आहे,…