धक्कादायक : 9 वर्षांच्या मुलाच्या हत्येच्या संशयावरून संतप्त जमावाने दाम्पत्याला ठेचून ठार मारले
पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील निश्चितपूर गावात ९ वर्षांच्या मुलाचा मृतदेह तलावात सापडल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी शेजारील दाम्पत्यावर संशय घेऊन त्यांना घरातून ओढून बाहेर काढले आणि अमानुष मारहाण करून ठार मारले. मुलाचा…