Tasgaon crime news: येळावीत 26 वर्षीय युवकाचा खून: घरासमोर फटाके फोडल्याच्या कारणावरून दोघा भावांचा धारदार शस्त्राने हल्ला
येळावीत दोघा संशयितांना अटक तासगाव, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): तासगाव तालुक्यातील येळावी (जि. सांगली) येथे पूर्ववैमनस्यातून एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. घरासमोर फटाके फोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सख्या दोघा…