Erandoli youth killed: अनैतिक संबंधातून एरंडोलीच्या तरुणाचा खून: 43 वर्षीय आरोपीला अटक
अनैतिक संबंधांमुळे कुटुंबाची बदनामी होत असल्याची भावना आयर्विन टाइम्स / मिरज मिरज तालुक्यातील एरंडोली येथे प्रमोद वसंत जाधव या ३५ वर्षीय तरुणाचा अनैतिक संबंधांमुळे खून झाल्याचे उघड झाले आहे. प्रमोद…