sangli crime news: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तगडी कारवाई: जत, वाळवा तालुक्यात विना परवाना दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई; 1,56,730 रुपयांचा विदेशी दारूचा साठा आणि मुद्देमाल जप्त
सांगली जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर सांगली,(आयर्विन टाइम्स): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजविरोधी घटकांवर नजर ठेवत, सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) विना परवाना दारू विक्री व वाहतूक…