Admirable: विधवा सुनेचा सासू-सासऱ्याने लावून दिला पुनर्विवाह; समाजापुढे ठेवला 1 नवा आदर्श
विधवा सुनेचा सासू-सासऱ्याने लावून दिला पुनर्विवाह आयर्विन टाइम्स / छत्रपती संभाजीनगर विधवा सुनेचा पुनर्विवाह लावून देत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातील चंद्रशेखर व सुनीता साखरे यांनी समाजाला नवा आदर्श घालून…