Tag: जिल्हा परिषद सांगली लाच

bribe news: सांगली जिल्हा परिषदेत लाचखोरी प्रकरण उघडकीस; दोन लेखा सहाय्यक 2000 रुपये लाच घेताना रंगेहात पकडले

🚨 सांगली जिल्हा परिषदेत भविष्य निर्वाह निधी कागदपत्रांची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी २,५00 रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी दोन लोकसेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून २,000 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. विश्रामबाग पोलीस…