Crisis in primary schools: नव्या संचमान्यतेनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांचे शिक्षक अतिरिक्त होणार: शिक्षक संघटनांचा तीव्र विरोध; धोरण रद्द करण्याची मागणी; सांगली जिल्ह्यात 5440 शिक्षक
सारांश: राज्य शासनाच्या नवीन संचमान्यतेनुसार जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे, त्यामुळे शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवून हे धोरण मागे घेण्याची मागणी केली आहे. या धोरणामुळे शिक्षकांच्या संख्येत…