Accident : जालना-राजूर मार्गावरील तुपेवाडीजवळ अपघात ; पंढरपूरहून परतलेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला; काळीपिवळी विहिरीत कोसळून 7 ठार, 7 जखमी
आयर्विन टाइम्स / जालना काळीपिवळी वडाप विहिरीत कोसळून सात जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना जालना-राजूर मार्गावरील तुपेवाडी परिसरात गुरुवारी (ता. १८) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या अपघातात सात जण जखमी…