havoc of superstition: जादूटोणा संशयावरून हवालदारासह कुटुंबातील पाच जणांची हत्या; अंधश्रद्धेचा कहर
एतकल या लहानशा गावात जादूटोणा संशयावरून एका कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या जगदलपूर/कोंटा: छत्तीसगडच्या बस्तर विभागात अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या आरोपांमुळे उभे राहिलेले एक भयानक हत्याकांड देशभरात चर्चेत आले आहे. कोटा…