crime Jat/ क्राईम जत: खैराव येथील सहाजणांवर खुनाचा गुन्हा; जत फौजदारी न्यायालयाचा आदेश
पोलिसात न्याय न मिळाल्याने महिलेने घेतली न्यायालयात धाव आयर्विन टाइम्स / जत जत तालुक्यातील खैराव येथे बळवंत बापू घुटुकडे (३३) या व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी जत येथील फौजदारी न्यायालयाच्या आदेशाने सहाजणांवर खुनाचा…