जत परिसरातील बातम्या: जतच्या पूर्वभागात खरीप पिकांच्या ६० टक्के पेरण्या; पिण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच
जतच्या पूर्वभागात खरीप पिकांच्या ६० टक्के पेरण्या; पिण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच आयर्विन टाइम्स / जत जतच्या पूर्वभागात पेरण्यांचा सपाटा सुरूच असून आतापर्यंत या परिसरात खरीप हंगामातील पिकांच्या ६० टक्के पेरण्या…