Jat Local News : जत तालुक्यातील उटगी येथे गुटखा वाहतूक करणारा ट्रक, 73 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
एलसीबीच्या पोलीस पथकाने पाठलाग करून केली कारवाई आयर्विन टाइम्स / जत जत तालुक्यातील उटगी येथे विजयपूर (कर्नाटक) मधून गुटखा पोती भरून पुणेकडे जाणाऱ्या ट्रक (केए २९ ए२ ५८८) वर एलसीबीच्या…