crime news : जत तालुक्यातील वज्रवाड येथे 2 लाखांचा गांजा जप्त; पोलिसांच्या पथकाची कारवाई : एक संशयित ताब्यात
गांजा लागवडीची जत पोलिसांना मिळाली होती गोपनीयरित्या माहिती आयर्विन टाइम्स / जत जत तालुक्यातील वज्रवाड येथे सिकंदर आप्पासाहेब जमादार (वय ३८) याच्या उसाच्या शेतीत लागवड केलेली गांजांची रोपे जत पोलिसांच्या…