jat Suicide news : जत तालुक्यातील भिवर्गीत विवाहितेची 2 मुलांसह आत्महत्या: घटनास्थळावर हळहळ
जत तालुक्यात घडलेल्या या घटनेचे कारण अस्पष्ट आयर्विन टाइम्स / जत जत तालुक्यातील भिवर्गी या गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. राजाक्का धर्मराय बिराजदार (वय २८) या विवाहितेने आपल्या दोन…