Tag: जत

jat crime news: जत तालुक्यातील 2 महिलांनी चोरले आटपाडीतील ज्वेलर्सच्या दुकानातील दागिने

जत तालुक्यातील खिलारवाडी येथील २ महिलांवर गुन्हा जत/ आटपाडी,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): आटपाडी (जि. सांगली) येथील गुरुदत्त ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून आलेल्या दोन महिलांनी खरेदीसाठी दाखवलेल्या दागिन्यांतील कानातील दोन टॉप्सची दुकान मालकाची…

jat crime news: जत तालुक्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारावर कारवाई: पिस्टलसह 2 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त; सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

जत तालुक्यातील लवंगा परिसरात तिघांना घेतले ताब्यात सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात केलेल्या कारवाईत एक पिस्टल, जिवंत काडतूस, रोख रक्कम, आणि…

Dismissal notice: विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या जत तालुक्यातील शिक्षण सेवकास बडतर्फीची नोटीस

विधानसभा निवडणूक आणि सरकारी कर्मचारी आचारसंहिता सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): जत तालुक्यातील सोरडी येथील प्राथमिक शाळेत कार्यरत पदवीधर शिक्षण सेवक प्रदीप शालिकराम यांनी नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल…

Jat crime news : जत, उमदी पोलीस ठाणे हद्दीतून 3 गुन्हेगारांची हद्दपारी; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई

उपविभागीय दंडाधिकारी, जत (Jat) यांची कारवाई जत,(आयर्विन टाइम्स): आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच जनतेच्या सुरक्षेसाठी जत उपविभागातील गुन्हेगारांवर कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. उपविभागीय दंडाधिकारी, जत (Jat) , अजयकुमार नष्टे…

jat crime news : जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे बेकायदेशीर दारू साठा प्रकरणी मोठी कारवाई; 20 लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

जतमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल जत,(आयर्विन टाइम्स): जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण २०…

Political storm: बंड शमणार की पेटणार ? सोमवारी ठरणार अंतिम निर्णय: सांगलीतील राजकीय वादळ; सांगली, जत, शिराळा या 3 मतदारसंघांवर विशेष लक्ष

काही बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू सांगली,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. समाज माध्यमांवर बंडखोर उमेदवारांनी विविध मुद्द्यांवर टीका करत पक्षनेत्यांना धारेवर धरले आहे. त्यामुळे नेत्यांच्या…

Congratulations : जत येथील जितेंद्र शिंदे यांना राष्ट्रीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार; बेळगाव येथे झाले पुरस्कार वितरण

श्री. शिंदे हे जत येथील रामराव विद्यामंदिरचे कलाशिक्षक जत (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): जत येथील रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे कलाशिक्षक जितेंद्र शहाजीराव शिंदे यांना इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगाव…

jat crime news : जत तालुक्यातील शेगाव येथे 30 हजार रुपयांचा गांजा जप्त; एका आरोपीस अटक

जतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई जत, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): जत तालुक्यातील शेगाव येथे गांजा वाहतूक करत असताना पोलिसांनी ३० हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात परशुराम गणपतराव काळे…

jat crime news: जत तालुक्यातील उमदी पोलिस ठाण्याची धडक कारवाई; 75,500 रुपये किंमतीची बेकायदेशीर शस्त्रास्त्रे जप्त; आरोपी अटकेत

जत तालुक्यातील पांढरेवाडी गावाच्या हद्दीत ही कारवाई जत,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याने बेकायदेशीर शस्त्रे पकडण्याच्या कारवाईत मोठे यश मिळवले आहे. दिनांक २६ ऑक्टोबर रोजी उमदी पोलिसांना मिळालेल्या…

jat crime news: जत शहरातील कृषी सेवा केंद्रावर अज्ञाताची दगडफेक: दुकानाचे 20 हजारांहून अधिकचे नुकसान, संशयितांविरोधात गुन्हा दाखल

जत शहरातील दगडफेकीच्या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण जत, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): जत शहरातील सातारा रोडवरील अर्जुन सवदे यांच्या ऐश्वर्या कृषी सेवा केंद्रावर शुक्रवारी (ता. २५) रात्री उशिरा अज्ञातांनी दगडफेक केली,…