Tag: जत वृत्त

crime news: जत तालुक्यातील शेगाव येथील वृद्धेची तब्बल 20 लाखांनी फसवणूक! संजय गांधी निराधार योजनेचे आमिष दाखवून बनावट दस्त केले तयार

जत तालुक्यातील महाडिकवाडी येथे ७७ वर्षीय वृद्धेला संजय गांधी निराधार पेन्शन योजना मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत पाच जणांनी बनावट दस्त तयार करून २० लाखांची जमीन फसवून विकली. आरोपींविरुद्ध जत…