Tag: जत फॅन्सी ड्रेस स्पर्धा

जत येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत बालदिनानिमित्त भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धा; विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांतून झळकली सृजनशीलता आणि सामाजिक संदेश

जत येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत बालदिनानिमित्त आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विद्यार्थ्यांनी डॉक्टर, पाण्याची बूंद, झाड, सोलर सिस्टम, सुपर वूमन अशा विविध रूपांतून सामाजिक व पर्यावरणीय संदेश दिला. परीक्षक, शिक्षक…