jat news: गुगवाडमध्ये पाय घसरून पडल्याने 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू; घातपात की अपघात? तपासाअंतीच सत्य स्पष्ट होणार
jat news: जत तालुक्यातील गुगवाड येथे पाय घसरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची नोंद; मात्र अंगावरील जखमांमुळे घातपाताची चर्चा. व्हिसेरा अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार. जत | आयर्विन टाइम्स जत (jat)…
