जत परिसरातील घडामोडी : जत शहरातील भानामतीच्या चिठ्ठीने खळबळ, प्राणी संगहालय व जैवविविधता पार्क तत्त्वतः मंजुरी, उमदीतील शाळेची समस्या, युवा प्रशिक्षणार्थींचा चॉकलेट मोर्चा
जत शहरातील भानामतीच्या चिठ्ठीची खळबळ, जैवविविधता पार्क मंजुरी, उमदीतील शाळेची समस्या, युवा प्रशिक्षणार्थींचा चॉकलेट मोर्चा आणि बंद बोअरमधील पाण्याचा उफाळा – सर्व घडामोडी एकाच ठिकाणी. जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): जत तालुक्यात…
