Congratulations: जत नं. 1 या शाळेने संपादन केले जिल्हास्तरावर घवघवीत यश… लोकनृत्य स्पर्धेत लहान गटात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
जत नं. 1: लोकनृत्य स्पर्धांमध्ये जिल्हास्तरावर उल्लेखनीय यश आयर्विन टाइम्स/ जत जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मॉडेल स्कूल) नं. १ ने १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत लहान…