Kidnapping news: जत तालुक्यातील कोंतेवबोबलाद येथून 2 युवकांनी केले अल्पवयीन मुलीचे अपहरण; दीड महिना उलटूनही अटक नाही
संशयितांना अटक न केल्यास जत येथे उपोषणास बसण्याचा नातेवाईकांचा इशारा जत/ आयर्विन टाइम्स कोंतेवबोबलाद (ता. जत) येथे दोन युवकांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी उमदी पोलीस ठाण्यात दाखल…