Tag: जत तालुका धार्मिक स्थळ

सोन्याळ विठुराया देवस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देण्यात उमदी पोलिसांचे मोलाचे योगदान — समितीतर्फे सत्कार; 10 खुर्च्यांचा संच सप्रेम भेट

सोन्याळ विठुराया देवस्थानच्या ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र मान्यतेसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केलेल्या उमदी पोलीस स्टेशन व एपीआय संदीप कांबळे यांचा समितीतर्फे सत्कार करण्यात आला. जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामीण यात्रास्थळ…

You missed