जतजवळ भीषण अपघात — कंटेनरला धडकून दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; शेगाव व मंगळवेढा तालुक्यातील 2 तरुणांचे दुर्दैवी निधन; गावात शोककळा
📰 जतजवळ पंढरपूर–अथणी राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृत कामन्ना हत्तळी व सचिन व्हनमाने हे दोघेही कंटेनर चालक असून कुटुंबीयांवर शोककळा पसरली…
