Tag: जत

jat accident news: जतजवळ दुचाकी- कारची जोरदार धडक: 2 जण जागीच ठार; मयत सांगोला तालुक्यातील महीम गावचे

कार चालकासह गाडी जत पोलीसांनी घेतली ताब्यात जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): जत -सांगोला राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी रेवनाळ फाट्याजवळ कार आणि दुचाकीच्या समोरा समोर झालेल्या भीषण अपघतात दुचाकीवरील दोघेजण जागीच…

Daytime power supply: जत तालुक्यातील बसरगी येथे सांगली जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना; परिसरातील 1100 शेतकऱ्यांना मिळणार सिंचनासाठी दिवसाही वीज

बसरगी, सिंदूर आणि गुगवाड या गावांतील ११०० शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): राज्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प जत तालुक्यातील बसरगी येथे कार्यान्वित…

जत तालुक्यातील विविध बातम्यांचा आढावा जाणून घ्या: जत तालुक्यातील युवकावर अपघातप्रकारणी गुन्हा दाखल; आमदार पडळकरांचा अपेक्षाभंग; विज्ञान मेळाव्यात 88 विद्यार्थी सहभागी; गिरगाव सरपंच अपात्र…

जत तालुक्यातील युवकावर अपघातप्रकरणी गुन्हा दाखल कवठेमहांकाळ, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर चोरोची गावाजवळ ग्रामपंचायत चौकात एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने सोपान बाबा यमगर जखमी झाले. तसेच दुचाकीचे…

jat crime news: जत तालुक्यातील 2 महिलांनी चोरले आटपाडीतील ज्वेलर्सच्या दुकानातील दागिने

जत तालुक्यातील खिलारवाडी येथील २ महिलांवर गुन्हा जत/ आटपाडी,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): आटपाडी (जि. सांगली) येथील गुरुदत्त ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून आलेल्या दोन महिलांनी खरेदीसाठी दाखवलेल्या दागिन्यांतील कानातील दोन टॉप्सची दुकान मालकाची…

jat crime news: जत तालुक्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारावर कारवाई: पिस्टलसह 2 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त; सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

जत तालुक्यातील लवंगा परिसरात तिघांना घेतले ताब्यात सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात केलेल्या कारवाईत एक पिस्टल, जिवंत काडतूस, रोख रक्कम, आणि…

Dismissal notice: विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या जत तालुक्यातील शिक्षण सेवकास बडतर्फीची नोटीस

विधानसभा निवडणूक आणि सरकारी कर्मचारी आचारसंहिता सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): जत तालुक्यातील सोरडी येथील प्राथमिक शाळेत कार्यरत पदवीधर शिक्षण सेवक प्रदीप शालिकराम यांनी नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल…

Jat crime news : जत, उमदी पोलीस ठाणे हद्दीतून 3 गुन्हेगारांची हद्दपारी; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई

उपविभागीय दंडाधिकारी, जत (Jat) यांची कारवाई जत,(आयर्विन टाइम्स): आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच जनतेच्या सुरक्षेसाठी जत उपविभागातील गुन्हेगारांवर कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. उपविभागीय दंडाधिकारी, जत (Jat) , अजयकुमार नष्टे…

jat crime news : जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे बेकायदेशीर दारू साठा प्रकरणी मोठी कारवाई; 20 लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

जतमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल जत,(आयर्विन टाइम्स): जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण २०…

Political storm: बंड शमणार की पेटणार ? सोमवारी ठरणार अंतिम निर्णय: सांगलीतील राजकीय वादळ; सांगली, जत, शिराळा या 3 मतदारसंघांवर विशेष लक्ष

काही बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू सांगली,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. समाज माध्यमांवर बंडखोर उमेदवारांनी विविध मुद्द्यांवर टीका करत पक्षनेत्यांना धारेवर धरले आहे. त्यामुळे नेत्यांच्या…

Congratulations : जत येथील जितेंद्र शिंदे यांना राष्ट्रीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार; बेळगाव येथे झाले पुरस्कार वितरण

श्री. शिंदे हे जत येथील रामराव विद्यामंदिरचे कलाशिक्षक जत (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): जत येथील रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे कलाशिक्षक जितेंद्र शहाजीराव शिंदे यांना इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगाव…

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !