छत्रपती शाहू महाराज: भारत देशातील आरक्षणाचे जनक!
छत्रपती शाहू महाराज: भारत देशातील आरक्षणाचे जनक! छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली. बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव…