Jat Crime : जत तालुक्यातील डफळापूर येथील ज्वेलर्स चे दुकान फोडून 10 किलो चांदीची चोरी : रेकी करून दुकान फोडले ; ५ लाखाचा मुद्देमाल लंपास
चोरीच्या घटनेमुळे डफळापूर (जत) परिसरात मोठी खळबळ आयर्विन टाइम्स / जत जत तालुक्यातील डफळापुर येथे रविवारी मध्यरात्री मुख्य बाजार पेठेत असलेले ज्वेलर्सचे दुकान फोडून तब्बल दहा किलोची चांदी अज्ञात चोरट्याने…