sangli crime news : घरफोडी चोरी करणारा आरोपी जेरबंद; सांगली पोलिसांची कारवाई; 2 लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ परिसरात घरफोडी सांगली / आयर्विन टाइम्स सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने प्रभावी कारवाई करत आरोपीला जेरबंद केले आहे. या कारवाईत…