‘घबाडकुंड’ – रहस्य, थरार आणि विनोदाचा भव्यदिव्य संगम; मराठी, हिंदी आणि तेलगू या 3 भाषांमध्ये प्रदर्शित होणार
🎬 आपल्या आयुष्यात मेहनत, कष्ट, संघर्ष करूनही मनाच्या कोपऱ्यात एक गुप्त इच्छा दडलेली असते — एकदा तरी नशिबाने साथ द्यावी, घबाड लागावे आणि चुटकीसरशी श्रीमंत व्हावे! अशाच एका अनपेक्षित ‘घबाडा’च्या…