Important News: शिक्षकांना ‘सरकारी पंच’ म्हणून नेमणूक बंद करा — सांगली जिल्हा सरपंच संघटनेची ठाम मागणी
सांगली जिल्हा सरपंच संघटनेने शिक्षकांना सरकारी पंच म्हणून नेमण्याची प्रथा तात्काळ थांबवावी अशी मागणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. पंचनाम्यामुळे शिक्षकांच्या निष्पक्षतेवर, प्रतिमेवर व शैक्षणिक कामकाजावर विपरीत परिणाम…
