Beautiful, Colorful Golden Pheasant/ सुंदर, रंगबिरंगी गोल्डन फेजंट: लांबी साधारणतः 60 ते 115 सेंटीमीटरपर्यंत; लांब आणि नक्षीदार शेपटी हे त्याच्या सौंदर्यातील मुख्य आकर्षण
Golden Pheasant: सरासरी वजन असते ५५० ते ७१० ग्रॅमच्या दरम्यान गोल्डन फेजंट (Golden Pheasant) हा एक सुंदर आणि रंगबेरंगी पक्षी आहे. त्याचा वरचा भाग हिरव्या रंगाचा असून, त्याचे शरीर विविध…