Gopichand Padalkar’s political journey: पडळकरवाडी ते मुंबई विधीमंडळ: आ. गोपीचंद पडळकर यांच्या संघर्षमय प्रवासाची प्रेरणादायी कहाणी; 5 पराभव स्वीकारूनही हार न मानणारा नेता
आ. गोपीचंद पडळकर यांचा राजकीय प्रवास उज्ज्वल जत, सांगली जिल्हा, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): आ. गोपीचंद पडळकर यांचा राजकीय प्रवास संघर्ष, धैर्य, आणि प्रचंड आत्मबळाचा आदर्श ठरला आहे. आटपाडीच्या पडळकरवाडी या…