गोंधळेवाडीच्या सरपंच लायव्वा करांडे यांना पदावरून हटवले; विभागीय आयुक्तांची कारवाई;ivisional Commissioner’s action
सारांश: गोंधळेवाडीच्या सरपंच लायव्वा करांडे यांना कर्तव्यात कसूर व ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे नुकसान केल्याने विभागीय आयुक्तांनी पदावरून हटवले. त्यांच्या पतीने परस्पर पाण्याचा हौद पाडल्यामुळे नियमभंग झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. प्रक्रिया न…