Google package: गूगल ने बिहारच्या तरुणीला दिले 60 लाखांचे पॅकेज; ‘अलंकृता’ची ही अभूतपूर्व यशोगाथा सर्वांनाच प्रेरणादायी
गूगलकडून मिळालेल्या पॅकेजची चर्चा बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील अलंकृता साक्षीला गूगलकडून 60 लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. अलंकृता यांची ही अभूतपूर्व यशोगाथा एकदा ऐकली की प्रेरणादायी ठरते,…