Tag: गुन्हेगारी

गुन्हेगारी वृत्त: विवाहित मुलीनेच वडिलांना घातला सात लाखाला गंडा; वडिलांची मुलीविरुद्ध पोलिसांत तक्रार

आयर्विन टाइम्स / सातारा गुन्हेगारी वृत्त: मूळ कोपर्डे (ता. सातारा, हल्ली नाशिक) येथील एका युवकाशी प्रेमविवाह केलेल्या व परत माहेरी आलेल्या विवाहित मुलीने तांदूळवाडी (ता. कोरेगाव) येथील वडिलांच्या घरातील दोन…

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !