Offbeat cinema: गांधीजींवरील चित्रपट, गाणी आणि ‘गांधीगीरी’चा प्रभाव : भारतीय सिनेमातील महात्मा गांधींचा वारसा; महात्मा गांधींचे जीवनदर्शन
भारतातील स्वातंत्र्यलढ्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी हे केवळ एका राष्ट्राचे नेते नव्हते, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी ठरलेले व्यक्तिमत्त्व होते. सत्य, अहिंसा, प्रेम, त्याग आणि निःस्वार्थ देशसेवा या त्यांच्या…