jat taluka news: जत तालुक्यात ४ दिवसांत २ आत्महत्या: खिलारवाडी आणि जत येथे घडल्या घटना
तालुक्यात चार दिवसांत २ आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील खिलारवाडी येथे एकाने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली तर जत शहरापासून काही अंतरावर असलेल्या पाटीलवस्ती नजीक एकाने आत्महत्या केली. घटनेचा तपास…