सांगली जिल्ह्यातील विविध घडामोडी : जुना वाद ठरला जीवघेणा – जयंत भगतचा धारधार शस्त्राने खून; आणखीही वाचा बाळाचे अपहरण, यात्रेचा उत्सव आणि शेतकऱ्यांची व्यथा
सांगली जिल्ह्यातील घटनांचा आढावा – खानापूरमध्ये जयंत भगतचा खून, सांगलीत बालअपहरण, आटपाडीत आमदार पडळकरांचा दिवाळी सोहळा आणि तासगावात आमदार रोहित पाटील यांनी पावसाने बाधित द्राक्षबागांची पाहणी केली. (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी)…
