Brutal Elizabeth Bathory: एलिझाबेथ बॅथरी: इतिहासातील सर्वात क्रूर महिला सिरीयल किलर; चिरतरुण राहण्यासाठी तिने केली तब्बल 650 तरुण मुलींची हत्या
एलिझाबेथ बॅथरी: तरुण राहण्याचा अंधविश्वास इतिहासातील अनेक सिरीयल किलर्सच्या कथा आपल्याला अचंबित करतात. मात्र, त्यातील काही कथा अतिशय क्रूरतेच्या आणि अस्वस्थ करणाऱ्या असतात. अशीच एक कथा आहे हंगेरीतील राणी ‘एलिझाबेथ…