Tag: कौशल्यविकासावर द्यावा लागेल भर

युवा लोकसंख्येच्या कौशल्यविकासावर द्यावा लागेल भर / Emphasis will be placed on skill development of the youth population

भारत हा जगातील सर्वात मोठ्या युवा लोकसंख्येचा देश आहे. २०२५ पर्यंत भारतातील लोकसंख्येचा सरासरी वयोगट २९ वर्षे असेल, जो इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. ही लोकसंख्या आपल्या देशाच्या आर्थिक…