Tag: कॅशलेस उपचार

अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार, अंगीकृत रुग्णालयांची संख्या 4180 वर; कॅशलेस उपचारांमध्ये पारदर्शकता हवीच! – आरोग्यमंत्री आबिटकर यांचे निर्देश

मुंबई,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): राज्यातील गरजू रुग्णांना वेळेत, दर्जेदार व कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत दक्ष राहावे, अशा स्पष्ट शब्दांत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर…