30 हजार रुपयांची लाच घेताना कृषी विभागाचा निरीक्षक रंगेहात अटकेत; जिल्हा कृषी कार्यालय, सांगली येथे एसीबीची कारवाई
सारांश: सांगली जिल्हा कृषी कार्यालयातील निरीक्षक संतोष चौधरी यांना ३०,००० रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली. पॅरागॉन ॲग्री केअर कंपनीच्या इमारतीच्या इन्स्पेक्शन रिपोर्टसाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराच्या…