Tag: कृत्रिम बुद्धिमत्तेचा- AI धोकादायक विस्तार

कृत्रिम बुद्धिमत्तेचा- AI धोकादायक विस्तार: सर्जनशीलतेसमोरील नवे संकट; 2022 मध्ये आलेल्या ‘चॅटजीपीटी’ने घडवली क्रांती

गेल्या तीन दशकांत इंटरनेटच्या झपाट्याने झालेल्या विस्ताराने संपूर्ण जगच बदलून टाकले आहे. अगदी काही दशकांपूर्वी जे अशक्य वाटत होते, ते आज आपल्या बोटांच्या टोकांवर उपलब्ध झाले आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून अख्खं…