कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) : भारतातील विकास, आव्हाने आणि संधी
आजचा काळ तंत्रज्ञानाचा आहे. जगातील प्रत्येक देश आपली प्रगती जलद गतीने घडवून आणण्यासाठी नवनव्या तांत्रिक प्रयोगांमध्ये मग्न आहे. माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट, डिजिटल व्यवहार, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा अशा अनेक क्षेत्रांमध्ये तुफानी…