Tag: कायदेशीर साक्षरता

भारताला हवी आहे साक्षरतेची नवी पहाट : कायदेशीर, आर्थिक आणि डिजिटल साक्षरतेचं महत्त्व

आजच्या जलदगतीने बदलणाऱ्या काळात ‘साक्षरता’ हा शब्द केवळ वाचन-लेखनाच्या चौकटीत बंदिस्त ठेवणं धोकादायक ठरू शकतं. साक्षरता म्हणजे नाव लिहिता येणं, पत्र वाचता येणं इतपतच मर्यादित राहिली, तर समाज मागे राहील.…