जत राजकारणात खळबळ : अशोक व शुभांगी बन्नेनवर यांचा भाजपमध्ये प्रवेश, काँग्रेसला मोठा धक्का!
जत नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते अशोक व शुभांगी बन्नेनवर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : जत…
