A village of mighty soldiers : रांजणी: सांगली जिल्ह्यातील सैनिकांचे गाव – दोन्ही महायुद्धांपासून कारगिलपर्यंत गाजवली पराक्रमाची गाथा; सध्या तीनही दलात 550 सैनिक आणि सैन्याधिकारी कार्यरत
रांजणी हे गाव कवठेमहांकाळ (जि. सांगली) तालुक्यात आहे वीर जवानांच्या कथा आणि गाथा ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. जाज्वल्य देशाभिमान, निस्सीम धैर्य, भीमपराक्रम, आणि अपार त्याग पाहून अभिमानाने मान उंचावते.…