आरेवाडीच्या बिरोबा देवस्थानाजवळ मैलागाळ प्रकल्प रद्द करा — भाविकांचा संताप; 15 डिसेंबरपासून आमरण उपोषणाची चेतावणी
🟩 आरेवाडीतील श्री बिरोबा देवस्थानाजवळ गायरान भागात मैलागाळ व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याच्या निर्णयामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी. धार्मिक भावना व पर्यावरणाचा विचार करून प्रकल्प रद्द करण्याची मागणी; अन्यथा १५ डिसेंबरपासून जिल्हा परिषद…
