sangli crime news: सांगली पोलिसांची कारवाई: 12 लाखांचे अवैध सुगंधी तंबाखू साठा जप्त; कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणीजवळ कारवाई
सांगली LCB ची कवठेमहांकाळ परिसरात कारवाई सांगली, (आयर्विन टाइम्स): विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध गुटखा व सुगंधी तंबाखू…