Staff Selection Commission (SSC) Recruitment / कर्मचारी निवड आयोग (SSC) भरती: मोठ्या प्रमाणात रिक्त पदांची भरती, 10वी उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी
भरतीची संपूर्ण माहिती कर्मचारी निवड आयोग (SSC) ने 39,481 रिक्त पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरतीची (Staff Selection Commission (SSC) Recruitment) घोषणा केली आहे. या भरतीमुळे केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा…